आई वडीलांचा "हात" पकडून ठेवा .... लोकांचे "पाय" पकडण्याची गरज नाही पडणार.
ज्यांनी आपल्याला आपल्या लहानपणी राजकुमारा सारख संभाळल , त्यांना त्यांच्या म्हातारपणी, राजा सारख संभाळा.
लक्षात ठेवा:
ना मंदिर, ना मशीद, ना चर्च , ना गुरुद्वरा, ना गंगेच पाणी.
ते घरच मंदिर आहे ज्या घरात आई वडिलांचा सत्कार आणि सन्मान होतो.